विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस न्यूज
आॅस्ट्रेलिया : PAK vs ZIM टि-२० वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वे एक धावेने विजय...आज पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे (Pakistan VS Zimbabwe) खेळला गेलेल्या या रोमांचक सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एक धाव राखून पराभव केला, टी 20 वर्ल्डकप 2022 ग्रुप 2 मधील सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेला 130 धावात रोखले. मात्र झुंजार झिम्बाब्वेने पाकिस्तानच्या फलंदाजी मधील मर्यादा दाखवून देत एक धावेने पराभव करत मोठा धक्का दिला. या पराभवानंतर पाकिस्तान संघाला आवाहन राखण्यासाठी झगडावे लागणार हे नक्की.......


إرسال تعليق