सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : बारामती लोकसभेच्या खासदार व संसदपटू सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या काही नेत्यांकडून शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे असे आपल्या टि्वटरवर व्हिडिओ टाकून जणू निषेध केला.
या व्हिडिओ मध्ये एक नाही तर तब्बल चार चुकांचा व्हिडिओ शेअर केला आहे.


إرسال تعليق