दत्ता डांगे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
नांदेड हिंगोली महामार्ग वरूड तांडा येथे भीषण अपघात रुग्णवाहिका व ट्टीपरची सामोरा समोर धडक या मध्ये डोंगरकडा येथील पर्थमिक आरोग्य केंद्र रुग्ण वाहिका चालक बळी वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला वय वर्ष ३८ हिवरा येथील रुग्ण किशन गोवांदे यांचा नांदेड येथे उपचारासाठी नेत असताना आर्धापुर जवळ मृत्यू झाला यांचा सोबत सुधाकर पंडित वय वर्ष ४० यांचा नांदेड येथील शासकीय हॉस्पिटल येथे रात्री उपचारा दरम्यान ९:३० ला मृत्यू झाला सोबत आसणाना सचिन गोवंडे वय वर्ष ३२ याचा सकाळी सहा वाजता उपचार सुरू असताना मृत्यू झाला या मध्ये सुनील किशन गोवंडे हा गंभीर जखमी आसून त्यांचावर उपचार सुरू आहेत.
यांचा सोबत जखमी हिवरा येथील सरपंच उमेश लोणे वय ३७ यांना दुखापत झाली असून सोबत सुमित बबन लोणे यास सुधा जबर मार बसला यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.

إرسال تعليق