शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पाणी योजनेचा शुभारंभाचा उल्लेख विरोधकांवर व्हिडिओ द्वारे हल्ला__ नवपरिवर्तन पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड__

 


सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे : (ता. हवेली) : नवपरिवर्तन पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड यांची विकासाबाबत (पाण्याची योजना) केलेल्या कामाचा व्हिडिओ____ हा व्हिडिओ सोशल मीडियावर आहे. या व्हिडिओ द्वारे चित्तरंजन गायकवाड यानी आत्तापासूनच विरोधकांवर विकासाचे दबाव तंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. 

         एकोणनव्वद, कोटी सत्यान्नव लाख, पंधरा हजार, दोनशे रुपयाची पाणी योजनेचा शुभारंभ कदमवाकवस्ती गावात केला.__



         तर योजना होऊ नये यासाठी विरोधकांनी विरोध केला असा उल्लेख नवपरिवर्तन पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार चित्तरंजन गायकवाड यांनी केला आहे. या आरोपाला विरोधक पलटवार करणार हे नक्की__

Post a Comment

أحدث أقدم