शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्युज
👉🏻आतापर्यंत १०० पैकी ६० कामगारांना कामावर घेतले विनोदभाऊ शेंडे विदर्भ प्रदेश अध्यक्ष भिम टायगर कामगार सेना यांच्या प्रयत्नांना यश
यवतमाळ : महानगर पालिका यवतमाळ येथील १०० सफाई कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे या मागणीसाठी भीम टायगर सेना प्रमुख दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शना खाली भीम टायगर कामगार सेनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष तथा विनोद शेंडे यांच्या नेतृत्वात ९० दिवसा पासून महानगरपालिका यवतमाळ येथे भिम टायगर कामगार सेनेचे धरणे आंदोलन चालू आहे. यावेळी आंदोलनास भिम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी भीम टायगर सेना विदर्भ अध्यक्ष विनोद फुलमाळी, कामगार सेनेचे विदर्भ अध्यक्ष तथा धरणे आंदोलनाचे नेतृत्व विनोद शेंडे व आंदोलनकर्ते उपस्थित होते

إرسال تعليق