शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

यवत पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी २४ लाख ६७ हजार ८२० रूपयांचा मुद्देमाल जप्त

 

शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (दौंड) : बोरगाव पोलीस स्टेशन सातारा गु.र.नं २०० / २०२३ भा.द.वि.क ३९५,३४१, ३३६ मधील आरोपीतांकडुन दाखल गुन्हयामध्ये २४,६७,८२०/- रू (चोवीस लाख सदुष्ट हजार आठशे वीस रूपये) किंमतीचा मुददेमाल वरिष्टांचे मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाख पुणे ग्रामीण येथील पोलीस पथकाने जप्त केला आहे.

             बोरगाव पोलीस स्टेशन सातारा गु.र.नं २०० / २०२३ भा.द.वि.क ३९५, ३४१, ३३६ प्रमाणे गुन्हा दाखल करून फिर्यादी यांचे ताब्यातील सोने चांदीचे दागिणचे कुटीयर पार्सल पुणेकडे घेवून जात असताना मौजे काशिक ना. जि. सातारा गावचे हददीतील हायवे ब्रिजवरती फियादीची ताब्यातील गाडीस आरोपींनी त्याचेकडील इनोव्हा गाडी (साक्षीदार यांच्या तोंडावर स्प्रे मारून त्याचे ताब्यातील सोन्या चांदीचे दागिणे जबरदस्तीने घेवून गेले होते.

            आरोपी है यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण च्या सददीत पुणे ते सोलापुर हायवे रोडने त्याचे नाव्यातील इनोव्हा गाडी नंबर एम एच ०६ बी एम ३७१८ मधुन आले. या बाबत वरिष्ठाकडून माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी लगेच यवत पोलीस स्टेशन येथील सपोनि / स्वप्निल लोंखडे, सपोनि बावळे, पांडवा/गणेश कर्वे, पोहवा / राजीव शिंदे पोहवा रविंद्र गोसावी, पोवा संदिप देवकर, पोना/अजित इंगवले, पोना / नारयण जाधव, पांना/ नुतन जाधव, पोना, दमोदर होळकर, पोशि/ सोमनाथ सुपेकर, पोशि/सागर क्षीरसागर, पोशि/ तात्यागम करे पोशि/ टकले, पोशि/ समिर भालेराव असे पथक तयार करून कामुडा टोलनाक येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. सदर नाकाबंदी दरम्यान कासुर्डी टोलनाका येथे पुणे ते सोलापुर रोडने सोलापर बाजुकडे एक ग्रे रंगाची इनोव्हा कार जान असताना दिसली असता पोलीस स्टाफने सदर इनोव्हा कार गाडीला हात करून गाडी बाजुला घेण्याचा इशारा केला. असता सदर गाडीतील चालक याने त्यांचे ताब्यातील गाड़ी हि रोडचे कडेला लावून गाडीमधील इसम है जवळ असलेल्या उसामध्ये पळून जावु लागले असता पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग करून त्यापकी इसमाना पकडुन त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नावे १) सफराज सलीम नदाफ, वय ३४ वर्ष २) मारुती लक्ष्मण मिसाळ, वय ३१ वर्षे, दोन्ही रा. कुंभाजे, ता. हातकणंगले. जि. कोल्हापुर, ३) सुरज बाजीराव कांबळे, वय २४ वर्षे, ४) का सायाजी कांबळे, वय २३ वर्षे, दोन्हीरा सावर्डे, ता. हातकणंगले. जि. कोल्हापुर ५) सुनिल घाडगे, वय २३ वर्षे, ग. मिनये, ना. हातकंगणने, जि. कोल्हापुर असे असल्याचे सांगुन त्यांनी बोरगाव पोलीस स्टेशन सातारा गु.र.नं. २००/२०२३.भा.द.वि.क.३९५,३४९,३३६ गुन्हा केल्याचे कबुल केल्याने आम्ही त्यांचे ताब्यातील इनोव्हा गाड़ी नंबर एम एच ०६ बी एम ३७१८ हिची व आरोपांची दोन पंच समक्ष झडती घेतली असता त्यांचेकडून चोरान गेलेल्या मुद्देमालापैकी १८ किलो ५०० ग्रॅम वजनाचे चांदी, ७९.४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे तसेच गुन्हयातील वापरलेली इनोव्हा गाड़ी नंबर एन एच ०६ बी एन ३७१८ गुन्हा वापरलेले ७-पाचे पिस्टन चाकू असे हत्यार व आगेपीनांचे मोबाईल फोन असा एकूण २४,६७,८२०/- रू (चोबीस लाख मदुष्ट हजार आठशे वीस रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

          जात मुद्देमाल व जारोपी बोरगाव पोलीस स्टेशन सातारा येथील पोलीस स्टाफच्या ताब्यात अधिक तपासासाठी देण्यात आले आहे.


सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक सो, अंकित गोयल, मा. अपर पोलीस अधिक्षक सो, आनंद भोईटे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो स्वानिल जाधव, पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यवत पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शास्त्र पुणे ग्रामीण यांचे मागदर्शनाखाली सपोनि वाबळे, सपोनि स्वप्निल लोखडे, पोसई/मिद्ध पाटील, पोहवा गणेश कचें, पोहचा/ राजीव शिंदे, पोहवा रविंद्र गोसावी, पौवा/संदिप देवकर पोहचा/मचिन पाडगे, पांडवा/ विजय कांचन, पोहवा चंद्रकांत जाधव, पोहवा राजु मोमीन, पोव अजय घुले, पोहा प्रमोद नवले, पंना अजित इंगवले, पोना/नारायण जाधव पोना / नुतन जाधव, पोना, दामोदर होळकर, पोशि/ सोमनाथ सुपेकर, पोशि/सागर क्षीरसागर, पोशि/तात्याराम करे, पोशि/ टकले. पोशि/समिर भालेराव, पोशि/ चिरज जाधव यांनी ग्रामस्थांच्या मदतीने केली आहे..



Post a Comment

أحدث أقدم