शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पोलिस भरती झालेल्या तरुण तरुणीचा गोविंदपूर येथे सत्कार


 सलमान मुल्ला 

महाराष्ट्र पोलीस न्युज


उस्मानाबाद (कळंब) : कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे महाराष्ट्र पोलिस दलात नव्याने भरती झालेल्या ऋतुजा दिनकर मुंडे व विजय संजय मुंडे यांची मुंबई पोलिस पदी निवड झाल्याबद्दल गोविंदपूर ग्रामपंचायत व ग्रामस्थान तर्फे सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्य.

           यावेळी सरपंच आशोक मस्के, पोलिस उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे, वैभव मुंडे, माजी सैनिक मनोज मुंडे, अनंत घोगरे, पोलिस पाटील शाहाजी सुरवसे, चेरमन पिंटु मुंडे, मधुकर मिसाळ, मारूती मुंडे, विश्वनाथ सुरवसे, अंजली मुंडे, दिनकर मुंडे, संजय मुंडे, लाला माळी, नानासाहेब मुंडे, वसंत जाधव, किरण मुंडे, सुरेश मुंडे व ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم