शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

किल्लारीत पोलिसांनी केला बेकायदेशीर दारू साठा जप्त


 अमर सारणीकर

महाराष्ट्र पोलीस न्युज


लातुर (औसा) : औसा तालुक्यातील किल्लारीत पोलिसांनी मोठी कारवाई करत दारुसाठा जप्त केला.

          किल्लारी पोलिस स्टेशन हद्दितील मौजे हसलगन येथील आरोपी सुकूमार ग्यानदेव कांबळे वय ७० वर्ष रा. हासलगण ता. औसा जि. लातूर यांच्या राहत्या घरी २७/०६/२०२३ रोजी १२:१० वा .सुमारास आरोपी सुकूमार ग्यानदेव कांबळे यांच्या घरी बाजेखाली एका लाल रंगाचे पिशवी मध्ये देशीदारू सिमला संत्रा कंपणीच्या दारूच्या ९०एम. एल. च्या प्लॉस्टीकच्या सिलबंद १६ बाटल्या प्रत्येकी बाटली किमंत ३५/-रु. प्रमाणे कि. अंदाजे ५६०/- ०० असा बेकायदेशिर देशीदारुचा साठा मिळाला.

        त्यानुसार गुन्हा रजिस्ठर नंबर - १६७/२०२३ कलम ६५(ऐ) (ई ), म.प्रो.का.या कलमाअंतर्गत आरोपी सुकूमार ग्यानदेव कांबळे वय ७०वर्ष रा. हासलगण ता. औसा जि. लातूर यांचे विरुद्ध दिनांक २७/०६/२०२३ रोजी १५:४५ रोजी फिर्यादी - किसन महादेव मरडे वय ५२ वर्ष सफौ ने. पोलीस स्टेशन किल्लारी ता. औसा किल्लारी पोलिस स्टेशन येथे आरोपी - सुकूमार ग्यानदेव कांबळे चोरटी विक्री व्यावसाय स्वताचे फायद्यासाठी देशीदारु मिळुन आल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

        मा. स.पो.नी. सो यांचे आदेशाने ए एस आय. के.एम.मरडे यांचे कडे पुढील तपास  देण्यात आला आहे.  

वर नमुद ता. वेळी व ठिकाणी यातील नमुद आरोपी हिने विनापास परवाना बेकायदेशीर रित्या नमुद प्रो गुन्हयाचा माल चोरटी विक्री व्यवसाय करणे कामी स्वताचे ताब्यात बाळगलेली मिळुन आली अस्या फिर्यादी वरून वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन  पुढील तपास मा. स.पो.नी. सो यांचे आदेशाने  के एम मरडे यांचे कडे देण्यात आला आहे.

Post a Comment

أحدث أقدم