शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सध्याची तरुण पिढी मोबाईलच्या व्यसनाला बळी


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे : काही वर्षापूर्वी नेट व मोबाईल अस्तित्वात नव्हते  परंतु कालांतराने परिस्थिती बदलत गेली. ही परिस्थिती सोई सुविधा यासाठी नक्कीच गरजेची आहे. 

            मोबाईल चा वापर संभाषण करण्यासाठी, प्रवास न करता लवकरात लवकर देशाच्या, जगाच्या पाठीवर चाललेल्या घडामोडी त्यातून शिक्षण, माहिती अशा गोष्टींचा उपयोग झाला पाहिजे. 

           परंतु आजची पिढी मोबाईलच्या नाहक व्यसनापासून बळी पडली. तासंतास मोबाईल वर गेम खेळणे, असा नित्याचा उपक्रम आजच्या तरुणांचा झाला आहे. याला बिचारे पालक तरी काय करणार!

          पालक आपला मुलगा, मुलगी शिक्षण घेऊन समाजात नाव कमवतील या खोट्या आशेवर बसलेत हे नक्की यासाठी पालकांनी आपल्या मुला मुलींकडे लक्ष देणे गरजेचे. नाही तर पिढी बरबाद होण्यास वेळ लागणार नाही

                      --व्हिडिओ पहा--

मोबाईल वर गेम खेळण्यात दंग असलेले तरुण



Post a Comment

أحدث أقدم