शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

ओतुर पोलीसांनी नागरीकांचे गहाळ झाले मोबाईलचा शोध : पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे कौतुक


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (जुन्नर) : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हहित गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेणेबाबत अंकित गोयल, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांनी सर्व पोलीस स्टेशनला सुचना दिल्या होत्या.

           त्याप्रमाणे ओतुर पोलीस स्टेशन येथे गहाळ मोबाईल शोधकामी पथक नेमण्यात आले असुन गहाळ मोबाईलचा तांत्रिकदृष्ट्या माहीती प्राप्त करून | शोध घेतला असता ONE PLUS, VIVO RED MI, OPPO, SAMSUNG, I& TEL, POCO, HONOR अशा विविध कंपनी मॉडेलचे एकुण १९ मोबाईल हस्तगत करणेत आले आहे. त्याप्रमाणे मिळुन आलेले मोबाईल हे दिनांक ०७/०६/२०२३ रोजी मा. मितेश घट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रवींद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर विभाग यांचे हस्ते तकारदार नागरीक यांना वाटप करण्यात आले.

            सदरची कारवाई हि अंकित गोयल, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण, मितेश पट्टे, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. रवींद्र चौधर, | उपविभागीय पोलीस अधिकारी, जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ओतुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सचिन कांडगे, पो. हवा. महेश पटारे, पो. हवा. नरेंद्र गोराणे, पो. हवा / बाळासाहेब तळपे, पो ना / धनंजय पालवे, सायबर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथील पो.हवा. महेश गायकवाड, पो.ना / सुनिल कोळी, | पो.कॉ / चेतन पाटील तसेच पोलीस मित्र छोटु मणियार यांनी केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم