शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नंदिकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंभू महादेव विद्यालय दगडवाडी विद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम ...


 गजानन टिंगरे (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (इंदापूर) : नंदिकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंभू महादेव विद्यालय दगडवाडी विद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न झाला.



           कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री श्री हर्षवर्धनजी पाटीलसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले‌  यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत आबा मोहोळकर, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रोहित मोहोळकर कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखरकारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, कांतीलाल झगडे व विलास बापू वाघमोडे उपस्थित होते. वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन शंभू महादेव विद्यालय दगडवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थी व पालक वर्ग या स्नेहसंमेलनाला उपस्थित हर्ष उल्हास या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोळशे यांनी केले.

            यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

Post a Comment

أحدث أقدم