पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींचा उलगडा...खासदार सुप्रिया सुळे : बारामती
गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (बारामती) : बारामती लोकसभेच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची बारामती येथे पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना बारामती होत असलेल्या कार्यक्रमासाठी नाव नसल्याने प्रोटोकॉल वापरला गेला नसल्याची खंत व्यक्त केली. आणखीन इतर सविस्तर विषयांवर दिलखुलास मुलाखत यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
---व्हिडीओ पहा---

إرسال تعليق