शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करून जयंती साजरी...


 गजानन टिंगरे (पुणे संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज



पुणे (इंदापूर) : १९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्राचे अराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त शिवफाऊंडेशन व शिवजयंती उत्सव समिती लासुर्णे यांनी आयोजीत केली.

       


            श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या उत्सवात सहभाग नोंदवून महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले. व ओबीसी मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांकडून रक्तदान शिबिरात भाग घेतला व रक्तदान केले अशी माहिती गजानन (भाऊ) वाकसे यांनी माहिती दिली.



Post a Comment

أحدث أقدم