...महाराष्ट्र पोलीस न्युज च्या वर्धापन दिनानिमित्त न्यू सुरत होलसेल साडी सेंटर किड्स व मेन्स वेयर वरकुटे येथील लक्ष्मण गडदे यांचा सन्मान...
गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (इंदापूर) : २०२४ या साली मधुबन लाॅन्स, पुणे सोलापूर रोड, कदमवाकवस्ती या ठिकाणी संपन्न झाला.
महाराष्ट्र पोलीस २४ न्यूज या चैनलच्या वर्धापन दिनानिमित्त इंदापूर तालुक्यातील सर्वात स्वस्त उत्कृष्ट कॉलिटीच्या साड्याचे विक्रीते व कंपनी ते थेट ग्राहक सेवा देणाऱ्या न्यू सुरत होलसेल साडी सेंटर किड्स व मेन्स वेयर वरकुटे पाटी चे मालक लक्ष्मण गडदे यांना या वर्षाचा यशस्वी युवा उद्योजक म्हणून सन्मानीत करण्यात आले.
हा पुरस्कार श्रीफळ, प्रमाणपत्र, व ट्राॅफी देऊन लक्ष्मण गडदे यांना सन्मानित करण्यात आले. साम टीव्ही मुख्य न्यूज अॅकर सुहास घटवाई, व्हाईस प्रिंन्सीपल, नानवीज दौंड सई भोरे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पोलीस न्युज चे मुख्य संपादक स्मिता बाबारे, पुणे जिल्हा संपादक गजानन टिंगरे उपस्थित होते.
लक्ष्मण गडदे यांनी यापुढे ग्राहट हित लक्षात घेऊन ग्राहकांची सेवा करणार आहे. कंपनी व ग्राहक यांना सेवा देण्यासाठी मला या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले.


إرسال تعليق