शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

फोटो आणि व्हिडिओ पहा...अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या सांगता सभेची क्षणचित्रे....


अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलचे पॅनल प्रमुख माधव आण्णा काळभोर सांगता सभेला संबोधित करताना व्हिडिओ 





सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज 

पुणे (हवेली) : थेऊर येथील यशवंत कारखान्याचे अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलचची सांगता सभा गुरवारी सायंकाळी लोणी काळभोर खोकलाई चौकात सायंकाळी सात वाजता चालू झाली या सभेला प्रचंड जन समुदाय उपस्थित होता त्याच बरोबर दिग्गज मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या सभेत सर्व मान्यवरांनी विरोधी पॅनेलवर कडाडून टीका केली. कारखाना कसल्याही परिस्थितीत चालू करून थेऊर परिसरातील शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस नक्की येतील. प्रत्येक उमेदवाराला प्रचंड मताधिक्यानी विजयी करा असे आवाहन करण्यात आले. किटली या चिन्हावर मतदान करुन अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करा...


 अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या सभेला उत्सुफुर्त प्रतिसाद...


अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलचे प्रचार प्रमुख सुरेश घुले सांगता सभेला संबोधित करताना...


अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या सांगता सभेला संबोधित करताना कमलेश काळभोर...



अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या सभेला संबोधित करताना सुदर्शन चौधरी....


अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलचे उमेदवार रोहिदास उंद्रे.....


अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या सांगता सभेचे आभार व्यक्त करताना सनी काळभोर...



Post a Comment

أحدث أقدم