शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

जंक्शन ते शेळगाव भव्य रॅली आयोजन.... जंक्शन.. भव्य रॅलीचा व्हिडिओ पहा....

 जंक्शन ते शेळगाव भव्य रॅली आयोजन ; जंक्शन गावचे गावचे संस्थापक सरपंच राजकुमार भोसले यांच्या माध्यमातून रॅलीचे आयोजन...


डॉ गजानन टिंगरे (पुणे संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (इंदापूर) : बारामती लोकसभेच्या प्रचारार्थ बारामती लोकसभेच्या उमेदवार सौ. सुनेत्रा अजित पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जंक्शन ते शेळगाव आशी भव्य रॅली काढण्यात आली. 


           युवा नेतृत्व अक्षय भोसले सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी इंदापूर तालुका अध्यक्ष  यांनी रॅलीचे नियोजन करून बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ शेळगाव येथे सरपंच राजकुमार भोसले यांनी शक्ती प्रदर्शन केले. 


            जंक्शन ते शेळगाव रॅली च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा व्यक्त करण्यात आला. तसेच अशा समाजसेवेच्माया माध्यमातून नेहमीच राजकुमार भोसले गोरगरिबांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून परिचित आहेत. 


          जंक्शन गावातून व जंक्शन परिसरातून प्रचंड मताधिक्यानी बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ. सुनेत्रा अजित पवार यांना मताधिक्य देऊन निवडून आणण्याचे यावेळी जाहीर केले.



Post a Comment

أحدث أقدم