तसेच स्वामी विवेकानंद, ज्ञानेश्वरी,बाळुमामा लिलामृत,अशा प्रकारे धार्मिक ग्रंथ व फोटो वाटप करण्यात आले. त्याच प्रमाने प्रसादाचे आयोजनही करण्यात आले. त्यामध्ये भावीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये हिंदु व मुस्लिम बांधवांमध्ये एकात्मतेची भावना असल्याचे दिसून आले. दुपारी ठीक 12 वाजता आरती करण्यात आली. सायंकाळी भजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यामध्ये अध्यात्मिक संत सेवा भावी ट्रस्टचे.अध्यक्ष, जमीर शेख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच सर्वांचे आभार मानले. बापु खारतोडे, दाउद शेख,दत्ता खारतोडे, अशोक गावडे, कुनाल गावडे ,अक्षय खटके. विश्वजित घोळवे,प्रशांत काळे , बापुराव खारतोडे,सागर आटोळे,भास्कर लाखे.आदी उपस्थित होते.

إرسال تعليق