तिसगावरोड गोळीबार हत्या प्रकरणाचा उलगडा
एमआयडीसी वाळूज पोलीसांची मोठी कामगिरी खुनातील आरोपींच्या आवळल्या मुसक्या
प्रतिनिधी मधुकर बर्फे
छत्रपती संभाजी नगर.रांजणगाव शेणपुंजी येथील हॉटेलचालक कपिल सुदाम पिंगळे देवगिरी कॉलनी हत्येप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी केले चौघांना अटक मित्रानेच केली मित्राची गोळी झाडून हत्या
३३ वर्षीय कपिलची हत्या करण्यात आल्याची घटना वाळूज MIDC परिसरात वडगाव कोल्हाटी १९ जुलै रोजी साईबाबा चौकात खदानिजवळ कपिलचा मृतदेह आढळला होता. गावठी पिस्तूल मधून गोळी झाडून व चाकूने 17 ते 18 वार करून कपिल यांची हत्या करून खुनी पसार झाले होते
आरोपी जयेश उर्फ यश संजय बेगमपुरा, विकास सुरेश जाधव रामनगर जालना ,सागर उर्फ जितसिंग विलास मुळे जालना, भरत किसन पंडुरे,बेगमपुरा अशी अटक केलेल्यांची नावे असून, चौघांना न्यायालयात हजर केले असता २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहे या प्रकरणी अजुनही खुलासे होणार असुन आरोपींची वाढ होण्याची शक्यता चारही आरोपींना जालन्यातून अटक करण्यात आले असून
पत्रकार परिषदेत सहाय्यक उपायुक्त श्री महेन्द्र देशमुख छावणी विभाग,व पोलीस निरीक्षक श्री कृष्णा शिंदे यांनी खुलासा केला आहे
إرسال تعليق