शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची धास्ती अवैध धंदेवाले व वाळू माफिया वाले धास्तावले

 मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची धास्ती ...अवैध धंदेवाले व वाळू माफिया वाले धास्तावले 


नांदेड जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण तगडमले

मुखेड तालुक्यात अवैध वाहतूक, गुटखा , मटका, वाळू माफिया आदी अवैध धंदे मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे रूजू झाल्यापासून अवैध धंदेवाल्यांना चांगला चोप दिला असुन त्यांनी गुन्हा दाखल करून आरोपींना गजाआड केल्यानंतर अवैध धंदे वाले धास्तवले असुन जनतेकडून 

पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे .

   मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा , अवैध देशी दारू विक्री , मटका , जुगार, वाळू माफियांचा बोलबाला होता.

     मुखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदेवाल्यांना चांगला चोप देऊन गुन्हे दाखल करण्याचे धाडसत्र चालू आहे.

               या कार्याबद्दल कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या कार्याचे महिला ,सर्व सामान्य जनता व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.


           नांदेड जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण तगडमले

1 تعليقات

إرسال تعليق

أحدث أقدم