बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे यांचा ५० वा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा
रायगड जिल्हा संपादक / माणगाव - उत्तम तांबे
बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुका अध्यक्ष , रायगड जिल्हा शांतता कमिटी अध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष , विश्वशांती उत्कर्ष मंडळाचे सन्माननीय कार्याध्यक्ष , शिव - शाहू - फुले - आंबेडकर विचारधारेचे प्रेरक , दिलदार व्यक्तिमत्व - रवींद्रजी मोरे यांचा 29 ऑगस्ट 2024 रोजी सुवर्ण महोत्सवीवर्षी पन्नासावा वाढदिवस विश्वशांती उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला . या कार्यक्रमादरम्यान कॅबिनेट मंत्री - अदिती तटकरे यांनी दूरध्वनीद्वारे रवींद्र मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या . या मंगलमय कार्यक्रमाला विद्यमान संस्थेचे अध्यक्ष - विनोद हाटे , माणगाव नगरपंचायत माजीनगराध्यक्ष -आनंद शेठ यादव , माजी नगरसेवक - सिराज परदेशी , ज्येष्ठ समाजसेवक - विकासदादा गायकवाड , भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष - निलेश थोरे , परेश सांगले , राष्ट्रवादी शहराध्यक्ष - नितीन वाढवळ , सुमित काळे , सौरभ खैरे , सिद्धिविनायक रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष - चंद्रकांत कडू , सिद्दीक परदेशी ,सिम्बॉल ऑफ नॉलेज या संघटनेचे अध्यक्ष - सुशील कासारे , रोहन शिर्के , बौद्धजन पंचायत समिती तालुका सचिव - आर .डी .साळवी , सहसचिव - रणजीत मोहिते , माजी तालुकाध्यक्ष - उत्तम तांबे , माजी सरचिटणीस - पराग जाधव , बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक एक अध्यक्ष - प्रशांत गायकवाड , सचिव - विनोद मोरे , सहसचिव - प्रकाश मोरे , खजिनदार - रुपेश जाधव ,शाखा क्रमांक पाच अध्यक्ष - विवेक जाधव ,सचिव - अमोल मोहिते ' शाखा क्रमांक सहा अध्यक्ष - निलेश साळवी , सचिव - अरविंद मोरे ,ज्येष्ठ समाजसेवक - सचिन कदम , शाखा क्रमांक एक माजी अध्यक्ष - विलास मोरे , शाखा क्रमांक सात अध्यक्ष - संदेश जाधव , उपाध्यक्ष - पांडुरंग मोरे , मंदार मोरे , मोरबाविभाग अध्यक्ष - संदेश साळवी , फैमीद जामदार , महेंद्र रातडकर , जितेंद्र पवार , बाळकृष्ण रातवडकर आदिमान्यवर व विविध शाखेचे पदाधिकारी तसेच हितचिंतक शुभेच्छुक बहुसंख्येने उपस्थित होते .

إرسال تعليق