शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मा.आ.बेटमोगरेकर यांच्या आभार व संवादभेट दौऱ्याला सुरुवात जाहुर पंचायत समिती गण दौरा.



मा.आ.बेटमोगरेकर यांच्या आभार व संवादभेट दौऱ्याला सुरुवात
जाहुर पंचायत समिती गण दौरा.

 महाराष्ट्र पोलीस न्यूज उपसंपादक.
 गुलाब शेख,

 सांगवी(भादेव) येथे नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान करून  मा. वसंतराव चव्हाण यांना खासदार म्हणून विजयी केल्याबद्दल मतदारांचे जाहीर आभार मानण्यासाठी आणि मुखेड - कंधार विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जनता जनार्धनांशी संवाद साधुन आशिर्वाद घेण्यासाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा संवाद भेट दौरा यावेळी... राजु पाटील

 रावणगावकर(तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी मुखेड),राजंनजी देशपांडे, माधवराव पाटील उंद्रीकर, चंद्रकांत घाटे(माजी जिल्हा परिषद सदस्य), अच्युतराव पाटील बिल्लाळीकर(माजी पंचायत समिती सदस्य),आकाश पाटील उंद्रीकर, गंगाधर पाटील डाकोरे, बाबाराव पाटील डाकोरे, माधव पाटील डाकोरे, जनार्दन पाटील डाखोरे, गोपाळ पाटील आगलावे, मारुती पाटील डाकोरे, बालाजी पाटील डाकोरे, रोहित आगलावे, शंकर पाटील डाखोरे, ओमकार डाकोरे, हनुमंत अवधूते, विठ्ठलराव डाकोरे, हनुमंत पाटील डाकोरे, प्रल्हाद सूर्यवंशी, सतीश कांबळे, ईश्वर अंमरबंडे, अनंत सुर्यवंशी, रघुनाथ कांबळे, माधव देशपांडे, बाबुराव अमरगंडे, किशन कांबळे व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

أحدث أقدم