शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

विधानसभेच्या तोंडावर मनसेने इंदापूर तालुक्यात बांधली मोट



विधानाच्या तोंडावर मनसेने इंदापूर बांधली मोट

प्रतिनिधी/ डॉ टिंगरे

महाराष्ट्र नवनिर्मित सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे नेता अनिल शिरे साहेब राज उर्पूजी वास्कर साहेब सुचनेनुसार इंदापूर तालुक्यामध्ये बाबुराम पूज्य महिला संघकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिव्यातील विस्तारित कार्यकारिणी शनिवारी.०३|०८|२०१२
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष मा. ॲड.सुधीरजी पाटसकर साहेब मनसेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी मनसेचे जिल्हा सचिव रामभाऊ काळे, राजेंद्र हजारे तालुकाध्यक्ष संतोष भिसे यांच्या तानाशाही नियुक्त्या करण्यात आल्या.


इंदापूरतालुका सहकारसेना अध्यक्ष
१)वैभव देवकर 
    इंदापूर तालुका सचिव
१) मल्हारी लोखंडे
  इंदापूर तालुका तालुका
१) महादेव शिरसाठ (शेटफळगडे)
२) केतन कुतळ (बादलवाडी)
३) प्रदीप रकटे (वालचंदनगर)
४) प्रवीण तंत्रज्ञान (वरकुटे खुर्द)
५) अण्णासाहेब कुलकर्णी (कांदलगाव)
६) ओंकार शेंडे (निमगाव)
७)दत्तात्रय तोडकर (सुरवद)
८)कानिफ भोसले (वकील वस्ती) 
९)सोमनाथ तनपुरे (बेलवाडी)
  इंदापूर तालुका सरचिटणीस
१) आप्पासाहेब करे (वरकुटे खुर्द)
२)सागर खटके (भोडणी) 
३)दत्तात्रेय गायकवाड (सुरवद)
४)अथर्वनिर्मिती (लासुर)
५)सोमनाथ पेंडवले (अवसरी)
६) शहाजी खरतोडे (कळस) 
७) दीपक वाघ (कळंब)
८)रंजित संतोष जनता (कळाशी)
९)मंगेश दिनकर देवकर पाटील (हिंगणगाव)
१०)सुनिल (लाला) पवार (पोंधवडी)
११) संतोष कुताळ (बादलवाडी)
          गण अध्यक्ष
१)अनिकेत सावंत जंक्शन (अंथुर्णे बोरी जि.प.गट)
२)विशाल जाधव वरकुटे बुद्रुक (पळसदेव बिजवडी जि.प.गट)
३)विशाल पवार वरकुटे खुर्द (वडापुरी माळवाडी जि.प.गट)
४)प्रवीण कदम शिरसाटवाडी (निमगाव केतकी शेळगाव जि.प.गट)
५)मनोज हेगडे निमगाव, (निमगाव शेळगाव जि.प. गट)
६)विजय चितारे वालचंदनगर (लासुर्णे-वालचंदनगर जि.प.गट)
७)विश्वनाथ लोखंडे भोडणी (वरकुटे काटी जि.प.गट)
८)दत्तात्रेय साळुंखे, भोडणी (वरकुटे काटी जि.प.गट)
९)चेतन ,बावडा (बावडा लुमेवाडी जि.प. गट)
१०) दिपक (बोरी)
११)*गणाध्यक्ष*
रोहित शिंगारे (पडस्थळ) (पळसदेव बिजवडी जि.प.गट)
        इंदापूर तालुका संघटक
१) श्रीपाद कुलकर्णी
२) हरिभाऊ वैद्य 


         इंदापूर शहर
१) सुरेश व्यवहारे इंदापूर शहर अध्यक्ष
२) आनंदी इंदापूर शहर सरचिटणीस 
वालचंदनगर शहर अध्यक्ष 
१)प्रशांत पवार वालचंदनगर शहर
२) राहुल ढावरे वालचंदनगर 
निमगावकेतकी शहर
१)कल्पेश (भाऊ) यादव शहर
 अध्यक्ष
इंदापूर तालुका सेना
१) अजिज आत्तार (पिंपरी बुद्रुक)
इंदापूर तालुका तालुका सेना
१)किशोर घडगे (कांदलगाव)

Post a Comment

أحدث أقدم