शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सोने चोराला पोलिसांनी केले २४ तासात अटक… सोलापुरातील घटना



सोने चोराला पोलिसांनी केले २४ तासात अटक… सोलापुरातील घटना

सोलापूर प्रतिनिधी राजकुमार तगारे
August 2, 2024

सोलापूर – जोडभावी पेठ पोलीस ठाणे कडील डी. बी. पथकाने २४ तासाच्या आत सोनाराचे दुकानात चोरी करणाऱ्या नोकरास अटक करुन गुन्हा उघडकीस आणुन त्याच्या ताब्यातुन ०५ तोळे ०३ ग्रॅमचे सोने असा (३,८४,०००) रुपयांचा मुददेमाल हस्तगत करुन दमदार कामगीरी केलेली आहे.

जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर गुन्हा. रजि.नं. ४०८/२०२४ बी.एन.एस. कलम ३०६ प्रमाणे दिनांक-२२/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हयाचे तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुहास चव्हाण यांनी सपोनि सोमनाथ पडसळकर यांना दिल्याने त्यांनी सदर गुन्हयाचे पुढील तपासकरीत आहेत.

सदर गुन्हयातील फिर्यादी नांमे सुप्रिया संगमेश्वर स्वंत वय ३५ वर्षे व्यवसाय सोनार व्यापार रा- ८७७/३५/१भवानी पेठ सिध्देश्वर हौसिंग सोसायटी सोलापुर यांचे गुरुमहाराज संगमेश्वर ज्वेलर्स नावाचे दुकान ४१८ पुर्व मंगळवार पेठ सराफ कटटा वारद बोळ सोलापुर येथे सोन्याचे दुकान आहे त्यांचे दुकानात काम करणारा कामगार (आरोपी) नांमे विजय बालाजी कोंडा वय-३४ वर्षे व्यवसाय-सोनार कारागीर रा-लक्ष्मी नरसिंह झोपडपटटी अशोक चौक सोलापुर याच्या विरोधात १६/०७/२०२४ रोजीचे पूर्वी फिर्यादी यांचे दुकानातील कपाटा मधुन सोन्याचे गंठण, नेकलेस, कानातील एअर रिंग असे एकुण ५ तोळे 3 ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरी केल्याने यातील फिर्यादी यांनी विजय बालाजी कोंडा यांचे विरुध्द वरील प्रमाणे गुन्हा दाखल केले होते.

जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुहास चव्हाण यांनी सदर गुन्हयातील आरोपी नांमे-विजय बालाजी कोंडा याचा शोध घेवून कारवाई करणे कामी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सपोनि/ पडसळकर यांना आदेशीत केले होते. तेंव्हा सपोनि पडसळकर यांच्या डी.बी. पथकास हददीत पेट्रोलिं

Post a Comment

أحدث أقدم