शिवसेना सह संपर्क प्रमुख हिलाल आण्णा माळी यांनी धुळे तालुक्यातील अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतीची केली पाहणी.
महाराष्ट्र पोलीस न्यूज 24
धुळे तालुका प्रतिनिधी /संकेत बागरेचा नेर
आज दि २५/९/२०२४ रोजी धुळे तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.यावेळी मा. कृषि अधिकारी व तहसिलदार यांना फोन करून झालेल्या नुकसानाची माहिती देत त्यात शेतीत पाणी साचले आहे.कपाशीचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतीचा माहिती दिली.मा कृषि अधिकारी यांनी तात्काळ दखल घेत पंचनामा करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले.
यावेळी तलाठी हर्षल पाटील कृषी सहायक मनोज वानखेडे, गितेश पाटील, प्रवीण पाटील, दगा नाना, दिनेश पाटील राजेंद्र पाटील भला बापु, पांडुरंग पाटील,सुरेंद्र पाटील, जिजाबराव पाटील ग्रामसेवक, तलाठी यांचेसह गावातील माजी सरपंच शांताराम पाटील नुकसानग्रस्त शेतकरी बांधव व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

إرسال تعليق