शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पाण्यासाठी उद्धवसेनेचा जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिया...




पाण्यासाठी उद्धवसेनेचा जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिया

महाराष्ट्र पोलीस न्यूज 24

सातारा प्रतिनिधी : चांगदव कळेल 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारनामुळे शाहूनगर च्या नागरिकांना गेले चार दिवस पाणी मिळाले नाही विद्यमान आमदार नेमकं करतायेत तरी काय असा रोखठोक सवाल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी उपस्थित केला आहे


 काही तासात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जीवन प्राधिकरण कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा दिल्ने साताऱ्यात बळबळ उडाली आहे 

Post a Comment

أحدث أقدم