शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक....

      
     गुलाब  शेख
           उपसंपादक 
     दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ओम साई हॉटेल येथे पत्रकार परिषद संपन्न झाली...
 काँग्रेसने संधी दिल्यास मुखेड कंधार मतदारसंघाचा कायापालट करणार... डॉक्टर त्रिंबक दापकेकर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले मुखेड कंधार मतदार संघात विकासाचा मोठा अनुशेष असून या मागास भागाचा कायापलट करण्यासाठी मी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली असून पक्षाने संधी दिल्यास पूर्ण ताकदीनशी निवडणूक लढणार असे प्रतिपादन काँग्रेस इच्छुक उमेदवार डॉक्टर त्रिंबकराव दापके सर यांनी पत्रकार परिषदेत केले 
         मुखेड तालुक्यातील राजाधक्याची भूमिपुत्र तथा सुप्रसिद्ध आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर त्र्यंबकराव दापेकर यांनी काँग्रेसकडे मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली असून त्या पार्श्वभूमीवर ते ओम साई हॉटेल मुखेड येथे माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार यांचे अध्यक्ष आयोजित पत्रकार परिषद बोलत होते दापकेकर यांनी सांगितले की मुखेड तालुका अतिशय डोंगराळ असून सिंचन व उद्योगधंद्याच्या कमतरतेमुळे अतिशय मागास राहिला आहे शासनाकडून डोंगरी तालुका म्हणून जाहीर झाल्यास अनेक सुविधा व सवलती येथे मिळू शकतात कृषी उत्पादन प्रक्रिया एमआयडीसी सीताफळ प्रक्रिया उद्योग आधी सह अनेक उद्योगांना येथे वाव आहे मुखेड खंदार मतदारसंघात रोजगार उपलब्धी सह भरपूर कार्य करण्यास संधी आहे अगदी हिवरे बाजारसारखा         मुखेडचा विकास व्हावा मुखेड स्वावलंबी व्हावे आणि विकासाच्या जोरावर मुखेडचा कायापलट व्हावा यासाठी मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची संधी मागितली आहे काँग्रेसकडून संधी मिळायलाच पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून विजयी खेचून आणणार असे त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला यावेळी डॉक्टर त्र्यंबकराव दाबके कर यांनी घेतलेल्या पत्र..कार परिषदेस सांगितले....
     

      यावरून पत्रकारांनी प्रश्न निर्माण केले की आपण यापूर्वी कधी व कुठे पक्षाकडून व स्वतः कोणतेच कार्य दिसत नाही मग अचानक आता कसं काय निवडणूक लढवावी वाटते व आपल्या तालुक्यात कोणतेच काम नाही व लोकात संपर्क दिसत नाही असे अनेक प्रश्न विचारले त्यावरून डॉक्टर त्र्यंबक दापके कर साहेबांनी सांगितले की मुखेड येथील गावागावात संपर्क आहे लोकांचे अनेक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे त्यात प्रत्येक सर्कलला सामूहिक विवाह घेण्याचे काम केले लोकांचे आरोग्यासाठी शिबिर घेतला आहे पण मी जन माणसातला कार्यकर्ता आहे प्रत्येक गावात 135 खेडे 55 तांड्यात माझा व्यक्तीसह लोकांशी लोक ओळख आहे त्या सर्वांचे भेटी घेऊनच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असे वक्तव्य त्यांनी केले या पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार काँग्रेस प्रदेश सचिव डॉक्टर श्रावण रे आपण वाढ माजी नगराध्यक्ष गंगाधर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य बंडे चंद्रकांत घाटे आधी सह आणि प्रमुख ज्येष्ठ नेते उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم