संकेत बागेचा
धुळे जिल्हा प्रतिनिधी
(भाऊ) काळे आणि धुळे जिल्हा अध्यक्ष जाॅज॔ आण्णा मलबारी यांच्या मार्गदर्शनाखाली नेर तालुका पोलीस स्ठेशन येथे वृक्षारोपण व लहान मुलांना फळ वाटप करताना समस्त टायगर ग्रुप नेर धुळे व पोलीस हवालदार बोरसे दादा उप स्थित होते व टायगर ग्रुप नेर चे प्रमुख पवन चव्हाण सुनिल आहिरे शुभम लोणारे दिपक भिल विनोद व आदी उपस्थित होते
إرسال تعليق