शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नुकत्याच छत्तीसगड रायपूर येथे ६८ वी राष्ट्रीय शालेय कुराश

नुकत्याच छत्तीसगड रायपूर येथे ६८ वी राष्ट्रीय शालेय कुराश
महाराष्ट्र पोलीस 24 न्यूज 
धुळे जिल्हा प्रतिनिधी संकेत बागरेचा नेर 

 स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला १७ वर्ष वयोगटात राजेश वीर बहादूर राणा याने रौप्य पदक मिळवून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये धुळे जिल्ह्याचे नाव गौरवले,तसेच पहिल्यांदा धुळे जिल्ह्याला राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धेमध्ये हे पदक प्राप्त झाले. त्याबद्दल राजेश वीर बहादुर राणा याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. 
त्याला प्रशिक्षक रोहित नेरकर सर व अमृत पाटिल सर यांचे मार्गदर्शन लाभले.
शुभेच्छुक - मल्ल योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पै. कल्याण भाऊ गरुड, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक रोहित नेरकर, प्रशिक्षक अमृत पाटील, करिष्मा सोनवणे,सुमित महाले व समस्त मित्रपरिवार.

Post a Comment

أحدث أقدم