शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

आज विजयापुरा (कर्नाटका) येथे विजयापूरचे पालकमंत्री नामदार श्री M. B. Patil साहेब यांचे अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आले.

आज विजयापुरा (कर्नाटका) येथे विजयापूरचे पालकमंत्री नामदार श्री M. B. Patil साहेब यांचे अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आले.
*नुकतेच बेंगलोरु येथे प्रतिष्ठित,नामांकित व गौरवशाली Bangalore Press Club च्या वतीने कर्नाटका Person of Year 2024 म्हणून आमचे मार्गदर्शक कर्नाटकाचे वस्त्र व उद्योग मंत्री नामदार श्री M. B. Patil साहेब यांना मुख्यमंत्री श्री Siddaramaiah यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले होते.त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा. 💐💐💐

Post a Comment

أحدث أقدم