*सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करुण अभिवादन
सोलापूर:- १९ फेब्रूवारी २०२५
प्रतिनिधी मोसीन आतार
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी चौक येथील येथील त्यांच्या पुतळयास शहर अध्यक्ष चेतन नरोटे, पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.
यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, मा. नगरसेवक विनोद भोसले, प. महाराष्ट्र सेवादल अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, हणमंतू सायबोळू, भीमाशंकर टेकाळे, अनिल मस्के, पशुपती माशाळ, सुमन जाधव, तिरुपती परकीपंडला, रुस्तूम कंपली, चक्रपाणी गज्जम, सागर उबाळे, लखन गायकवाड, धीरज थोरात, नूर अहमद नालवार, गिरिधर थोरात, राजेश झंपले, मल्लिनाथ सोलापूरे, मोहसीन फुलारे, धीरज खंदारे, शोभा बोबे, संध्या काळे, शाहू सलगर, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, रुकैय्यबानु बिराजदार, मार्ता रावडे, पूजा चव्हाण, अभिलाष अच्युगटला, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
إرسال تعليق