शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

आदर्श सरपंच मा.सुनिल नामवाड यांना छत्रपती शिवाजी महाराज समजभूषण पुरस्कार प्रदान

गोवा येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज समाजभुषण पुरस्कार व तसेच राज्यस्तरीय आदर्श सरपंच २०२५ या
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..!!

प्रतिनिधी पवन हाणमंते 

९ वे जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार सोहळा आयोजीत

(पणजी). इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन,गोवा,
राष्ट्रीय प्रमुख सरपंच संघटना,नवी दिल्ली, बाबू जगजीवन राम कला, संस्कृती आणि साहित्य अकादमी, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 
९ वे जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता 
गौरवशाली सन्मान सोहळा विविध क्षेत्रातील सद्गुणी आणि प्रतिभावान व्यक्ती आणि संघटनांचे प्रभावी आंदोलन उत्कृष्ट प्रदर्शनासाठी.१६ फेब्रुवारी २०२५ रोजी, कला आणि संस्कृती विभाग. संस्कृती भवन, पाटो पणजी येथे पार पडला 
सर्व येणाऱ्या पुरस्कारविजेते यांना गोवा येथे पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले, यावेळी लातुर जिल्ह्यातील पाटोदा बु. गावातील आदर्श #सरपंच_श्री_सुनिल_मारोतीराव_नामवाड यांना ................. 
डॉ. प्रा.डॉ. सुनील गायकवाड, माजी.खासदार (लातूर) लोकसभा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला 

पणजी गोव्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार वितरण सोहळ्याकरीता
चंद्रकांत कवळेकर, गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री
 डॉ. संदीप खोचर, ज्योतिषी, प्रेरक वक्ता, मुंबई, डॉ. बी. एन. खरात, संस्थापक अध्यक्ष
डॉ. प्रा. गोरख साठे सचिव, बी.जे.आर.के.एस.एसए. महाराष्ट्र
डॉ. प्रा.डॉ. सुनील गायकवाड, माजी.खासदार (लातूर) लोकसभा
माननीय डॉ. झाकीर खान, चित्रपट अभिनेते, मुंबई
आदरणीय डॉ. प्रथमेश विकास अबनावे, राहुल मारोतराव उके, राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा गोवा प्रभारी राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघ तथा अमरावती सह-संयोजक
 देवानंद कांबळे, समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला..!!

Post a Comment

أحدث أقدم