शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यागमुर्ती रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यागमुर्ती रमाबाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन
प्रतिनिधी मोसीन आतार 
दिनांक ०७ जानेवारी २०२५

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धांगिनी, प्रेरणास्त्रोत माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी महिला काँग्रेसचे अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, लखन गायकवाड, संजय गायकवाड, सागर उबाळे, हेमाताई चिंचोळकर, संध्याताई काळे, मिरा घटकांबळे, तिरूपती परकीपंडला, युवराज जाधव, अनिल मस्के, नूर अहमद नालवार, विवेक कन्ना, सुभाष वाघमारे, मोहसीन फुलारी, शिवाजी साळुंखे, सुमन जाधव, शोभा बोबे, करिमुनिःसा बागवान, रेखा बिनेकर, भाग्यश्री कदम, रूकैय्याबानू बिराजदार, लताताई सोनकांबळे, सलिमा शेख, मुमताज तांबोळी, मेहमूद शेख, चंदाताई काळे, भीमराव शिंदे, सुनील डोळसे, श्रीकांत दासरी, सुनंदा साबळे, राधा मोरकडे, अंबुताई शेजाळ, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

أحدث أقدم