धाराशिव जिल्यातील हिंगळजवाडी येथील राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या नारी शक्ती बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्नशील ठरलेल्या 3 देशात पुरस्कार
प्रतिनिधी हारून शेख
धाराशिव जिल्यातील हिंगळजवाडी येथील राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या नारी शक्ती बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्नशील ठरलेल्या 3 देशात पुरस्कार तर Google, नेचर , सामाजिक संस्था पुरस्कार विजेत्या तसेच RBI पुरस्कार विजेत्या जैविक शेतीसाठी कृतिशील विचारवंत प्रयत्नशिल MEC CORE श्रीम.कमलताई कुंभार यांच्या फार्म हाऊसवर शेंद्रीय शेती विषयांवर श्री पाटील बुवा, तालुक्यातील जिल्हा परिषद प्रोड्यूसर कंपनी लि.भोंजा हवेली ,संचालक मंडळ व श्री गणेश शेतकरी गट, श्री साई साम्राज्य शेतकरी गटातील लाभार्थी यांनी भेट घेऊन कमल कुंभार यांनी विविध उद्योग विषयांवर जैविक शेतीचे केले मार्गदर्शन यावेळी रोजगार सेवक उद्योजक विकास रणनवरे, डायरेक्टर गणेश नेटके, लघुउद्योग सल्लागार गणेश चव्हाण,मा. सदस्य विनोद कोळी, विजय पडदुणे, अरूण कोळी, बाळासाहेब नेटके, सागर ननवरे,काशीद आदी शेतकरी उपस्थित होते.
إرسال تعليق