घरणी ग्रामपंचायत येथे नुतन पोलिस निरीक्षक मा. बबीता वाकडकर मॅडम यांची भेट
आज घरणी ग्राम पंचायत मध्ये चाकुर पोलिस स्टेशन च्या नुतन पोलिस निरीक्षक मा बबीता वाकडकर मॅडम यांनी भेट दिली असता सरपंच उषाताई ओमप्रकाश कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपनिरीक्षक मा निळकंठे साहेब , जमादार मरडपले साहेब तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक दादा चिंते, उपसरपंच मा शिवाजी काका बैनगीरे,माजी उपसरपंच सुधाकर दादा पोटे, मा रामदास दादा खंदारे,माजी मुख्याध्यापक उत्तम कांबळे सर व गावातील मान्यवर उपस्थित होते
घरणी ग्रामपंचायत येथे नुतन पोलिस निरीक्षक मा. बबीता वाकडकर मॅडम यांची भेट
maharashtrapolicenews24@gmail.com
0
إرسال تعليق