रायगड जिल्हा उपसंपादक
पेण. :-- तालुक्यामध्ये पेण शहरांमध्ये फणस डोंगरी गोळीबार मैदान क्रांती नगर येथील श्रमण बुद्ध विहार येथे विहाराचा वर्धापन दिन व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी पेन तालुक्यातून मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती .
आज बुद्ध विहाराला दुसरा वर्ष पूर्ण होत असताना एक नवीन संकल्पना येथे राबवण्यात आले जसं पनवेल या ठिकाणी सोनबा यांनी पाण्याचा माठ भरून आयुष्यभर बाबासाहेबांची वाट बघितली की घोटभर पाणी बाबासाहेब येतील आणि येथील या हेतूने सोनबा आयुष्यभर पनवेलच्या नाक्यावर माठ भरून पाणी घेऊन बसला होता .
हीच एक संकल्पना श्रमण बुद्ध विहार ज्या कमिटीने आज एक पानपोई या विहाराच्या बाजूला एक माठ भरून पाणी आजपासून या विहाराच्या बाजूला वाट सुरू येणारा घोटभर पाणी या माठातील या हेतूने श्रमण बुद्ध विहाराच्या कमिटीने या पाणपोई च उद्घाटन व आलेल्या मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला श्रमण बुद्ध विहाराच्या कमिटीने सर्वांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
إرسال تعليق