सौ.लताताई बाबासाहेब जाधव यांचे पती यांचा सत्कार आसु ग्रामपंचायत कार्यालय यांच्यावतीने करण्यात आला.
धाराशिव जिल्हा फेडरेशनच्या नूतन संचालिका सौ.लताताई बाबासाहेब जाधव यांचे पती यांचा सत्कार आसु ग्रामपंचायत कार्यालय यांच्यावतीने करण्यात आला.यावेळी सरपंच महालिंग राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपसरपंच शशिकांत खुने,ग्रा.प .सदस्य रघुनाथ माने,ग्रा.प सदस्य श्रावण गणगे, ग्रा.प सदस्य महादेव मार्कड , महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भारत जाधव , रावसाहेब पवार सर, माणिक ईतापे, ग्रा.प. कर्मचारी शिवाजी यशवद व महात्मा फुले समता परिषदेचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष बिभिषन नाना खुणे उपस्थित होते
إرسال تعليق