. रायगड जिल्हा उपसंपादक
दिनांक ०२/०६/२०२५
पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्याच्या परिसरात असलेल्या अतिदुर्गम आदिवासी आणि ग्रामीण भागातील बालकांना मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या युसुफ मेहेरअली सेंटरच्या भानूबेन प्रविण शहा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्थापनेपासून विद्यादानाचे काम करीत शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारे आदर्श मुख्याध्यापक विजय चांगदेव पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा रविवारी १जून रोजी पार पडला यावेळी युसुफ मेहरअली सेंटरचे पदाधिकारी, शालेय शिक्षण समिती शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेसह परिसरातील शेकडो माजी विद्यार्थी उपस्थित होते.
إرسال تعليق