पुणे, दि.१४ (प्रतिनिधी) पीएमपी बस मधील वाढत्या गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरीच्या गुन्ह्यात वानवडी पोलिसांनी सापळा रचून एकाला अटक...
त्याच्याकडून साडेतीन लाखाचा मुद्देमाल तसेच चार तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहे. चंद्रकांत राजू जाधव (वय वर्ष ३१ रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे या आरोपीचे नाव असून तो सध्या मोल म्हणून मजुरीचे काम करतो...
यापूर्वीही त्याने असे अनेक गंभीर प्रकार घडवून आणण्याचे बाबी समोर आल्या आहेत. तपासामध्ये असे निष्पन्न झाले की यापूर्वी त्याच्याविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे २० गुन्हे दाखल आहे...
मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोने यांनी पथकासह शिंदे वस्तीजवळ सापडणार असून जाधव याला ताब्यात घेतले...
अंग धरती दरम्यान त्याच्याकडे सोन्याच्या तीन बांगड्या (४तोळे) दागिने सापडले...
सगळीकडे सदरक्षणाय खलनिग्रणाय असं आपला महाराष्ट्राचा कर्तव्यदक्ष डिपार्टमेंट वानवडी पोलीस प्रशासनाची उल्लेखनीय कामगिरी अतिशय अभिमानास्पद आहे...
पोलीस उपयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, उपनिरीक्षक धनाजी टोणे, दया शेगर महेश गाढवे, अमोल पिलाने, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, यतीन भोसले, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, यासारख्या इतरही वानवडी पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची कामगिरी दिसून आली...
إرسال تعليق