संजय गायकवाड
अलिबाग रायगड जिल्हा उपसंपादक
विशेष कार्यकारी दंडाधिकारी अलिबाग विभाग रायगड यांच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले कारणे दाखवा नोटीस कलम 129 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 रफिक नजीर तडवी
दानिश हुसेनमिया पठाण
अकिल हुसेनमिया पठाण
या तिघानाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. पेन पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 38 /2025. भा .न्या.स.कलम 298.299.3.(५)महा.पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37.1.3./135 प्रमाणे सादर गुन्ह्याचे थोडक्यात माहिती हकीगत अशी की सदरचा गुन्हा 28 2 2025 रोजी 17.00ते18.00 वाजताचे दरम्यान मौजे कोट अळी पेंण येथे असलेल्या नर्विर सरदार वाघोजी तुपे यांच्या पवित्र समाधीस्थळावर घडला असून तो दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी 16.09 वाजता दाखल आहे यातील विरोधक यांनी नरवीर सरदार वाघोजी तुपे यांचे पवित्र समाधीवर हिरवी चादर चढवून फुले वाहून. नारे तकदीर अल्लाहू अकबर.. अशी घोषणा देऊन समाधी स्थान अपवित्र केले
2) पेण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीन 2019 भा .द.वि.स.क. कलम 143. 147 .354. सादर गुन्ह्याची थोडक्यात अशी की सदरचा गुन्हा 30 9 2024 रोजी अकरा वाजता मौजे कागदी मोहला पेन तालुका पेण जिल्हा रायगड येथे घडला असून तो दोन एक 2019 रोजी 17 .21 वाजता आहे वरील तारखेस वेळ व ठिकाण यातील आरोपीत यांनी मागील भांडणाचा राग मनात बाळगून संगणमत करून फिर्यादी हे घरात एकटे असताना आरोपी क्रमांक 02ते05 यांनी फिर्यादी यांना शिवेगाळे करून मारण्याची धमकी दिली त्यावेळी विरोधक यांनी फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लील भाषेत शिवेगळी करीत फिर्यादीचा हात धरून कानाखाली मारून तिचे छातीवर हात टाकून अंगावरील कपडे फाडून तिचे लज्जा उत्पन्न होईल असे चाळे केले म्हणून
३) पेन पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 146 2024 भा .द.वि .स.क. 143 147 149 352 509 504 506 354 मु.पो.का.क.37(१)(३)/135 प्रमाणे तिघांना आदेश बजावण्यात आले ही त्याअर्थी.मा. विशेष कार्यकारी दंडाधिकारी रायगड अलिबाग तुम्हास आदेशित करतो की दिनांक 29 3 2025 रोजी 10 वाजता माझे वर नमूद कार्यालयात तुमच्याकडून खालील नमूद केलेल्या अटीस अधीन राहून चांगली वर्तणूक राखण्यासाठी बंधपत्र का घेण्यात येऊ नये याची कारणे दाखवण्याकरिता तुम्ही स्वतः अथवा तुमच्या कायदेशीर सल्लागाराच्या मार्फतीने समक्ष हजर राहावे
१) बंधपत्राचा कालावधी दोन वर्षाचा असेल
२) वर नमूद परिच्छेदामध्ये उल्लेख केलेल्या अपायकारक कृत्य करण्यापासून तुम्हाला प्ररावृत्त करण्यासाठी असेल
३) चांगली वर्तणूक राखण्यासाठी रक्कम रुपये 30.000/चे हमीपत्र
४) रुपये 30.000/चा एक अन्य धर्मिक जामीनदार हजर करावा
५) जामीनदार हे तुमच्या विभागातील प्रतिष्ठित नागरिक असावे जे तुमच्या कृत्यावर नियंत्रण ठेवू शकतील व तुम्ही त्याचा आदर कराल सदरची चौकशी दिलेल्या दिवशीच सुरू करण्यात येईल आणि तहकूब करता येणार नाही
माझ्या सही शिक्क्यानिशी आज दिनांक 26.03.2025 रोजी आदेश जारी करण्यात आले आहे सादर तिघांपैकी कोणीही हजर न राहिल्याने पेण पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांचा शोध घेत आहेत व त्यांना नॉनबेलेबल वॉरंट काढलेला आहे सादर हे तिघेही फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत व अटक करून त्यांना हजर करण्यात येईल
إرسال تعليق