शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी शिर्डी साई संस्थानला दिली तब्बल १ कोटी ५१ लाख देणगी!


 शिर्डी : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत मुहूर्तावर शिर्डीत हजेरी लावली. त्यांनी साई मंदिरात जाऊन दर्शन घेतल. मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे त्यांनी देणगीचा चेक सुपूर्द केला. अनंत अंबानी यांनी दिवाळी निमित्त शिर्डीतील साई बाबा मंदिर भेटीदरम्यान, अनंत अंबानी यांनी शिर्डी साई संस्थानला तब्बल 1 कोटी 51 लाख रुपयांची देणगी दिली. याबाबत मंदिर समितीच्या वतीने अंबानी यांचे आभारही मानण्यात आले.



Post a Comment

أحدث أقدم