सोलापूर : जनराज्य बहुउद्देशिय सामाजिक संस्था यांच्याकडून संस्कार संजीवनी फॉऊंडेशन संचालित अनाथ आश्रम येथे दिवाळी निमित्त आयोजन केले होते.
यावेळी कपडे ,दिवाळी फराळ व फाटके आदीचे वाटप करण्यात आले. यावेळी निवृत्त नायब तहसिलदार विष्णू घोडके, विश्वनाथ दुर्लेकर, संस्थापक चैतन्य विष्णू घोडके, कॉन्ट्रॅक्टर मिथुन कांबळे, प्रविण घोडके,सचिन घोडके, अतिष गायकवाड, संकेत चव्हाण, गणेश वाघमारे, इरफान मुल्ला, हुसेन अत्तर, सागर कुर्ले, निखिल अवंती, गणेश दहीहंडे, प्रथमेश स्वामी, प्रथमेश घोडके, पै.आकाश परळकर आदी उपस्थित होते



إرسال تعليق