शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

व्हिडिओ पाहा..... नावा प्रमाणे अधिकारी यांच्या समोर वागणूक__


 व्हिडिओ पाहा..... 

नावा प्रमाणे अधिकारी यांच्या समोर वागणूक__


निषेध नोंदविण्याची अनोखी पद्धत अधिकारी यांच्या समोरचा प्रमाणे निषेध नोंदवला तोच व्हिडिओ वायरल झाला. 


झाले असे की रेशन कार्डातील नावात दत्ता नावा ऐवजी कुत्ता लिहिण्यात आले असल्याने ते दुरुस्त करण्यासाठी शासकीय दफ्तरी हेलपाटे मारुनही दुरुस्त करण्यात आले नाही. असे अनेक उदाहरणे असताना तक्रार दाराने अखेर कुत्ता नावाप्रमाणेच आवाज अधिकारी यांच्या समोर काढला. व अधिकारी यांना दत्ता याने घेराव घालून निषेध व्यक्त केला.

Post a Comment

أحدث أقدم