प्रतिनिधी श्री सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे पुरंदर : ग्राहक कल्याण फाउंडेशनची सोमवार दि. ७.११.२०२२ रोजी स्थळ : सासवड कार्यालय, ता.पुरंदर, जिल्हा पुणे येथे मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
याप्रसंगी राज्य कार्यकारिणीचे संतोष शिवराम मगर, उत्तमराव सोपानराव झेंडे, अस्लम जाफर तांबोळी उपस्थित होते.
तसेच पुणे जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष नरहरी बबन गांजवे, उपाध्यक्ष मारुती भाऊसाहेब पठारे यांनी संघटनात्मक बांधणी बाबत मार्गदर्शन केले. पुरंदर तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य यांना नियुक्ती पत्रके व ओळखपत्रे आय कार्ड देण्यात आली.
पुणे जिल्हा कार्यवाह सुभाष आबासाहेब काळे, समन्वयक पुणे विभाग संतोष एकनाथ काकडे. तालुका पालकमंत्री शिवाजीराव सुळके, पुरंदर तालुका अध्यक्ष रामदास सदाशिव मेमाणे, उपाध्यक्ष बबनराव पंढरीनाथ काळे, पुरंदर तालुका कार्यवाह पंढरीनाथ सर्जेराव कामथे, कोषाध्यक्ष रामदास बबन रांजणे, तालुका सदस्य तुळशीराम जगन्नाथ काळे, अंकुश कृष्णा कामथे, संतोष भगवान भांडवलकर, ज्ञानेश्वर गेणबा जगताप, सुखदेव ज्ञानदेव पवार, सोमनाथ बबन टेकवडे, दिलीप मारुती खुरपे, नथु निवृत्ती मिसाळ, शाम नाईक, संगीता लोंढे इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीला प्रामुख्याने हवेली तालुका अध्यक्ष सुनिल थोरात व हवेली तालुका सचिव स्मिता बाबरे हवेली तालुका सदस्य श्याम नाईक आवर्जून उपस्थित होते. नवीन सदस्य विठ्ठल दिनकर, विजय माणिकराव रणनवरे, अविनाश बापू चिव्हे. उपस्थित होते.





إرسال تعليق