शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मालिकेच्या शूटिंगच्या सेटवरील मेकअप रूममध्ये आत्महत्या..!

 शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्यूज

मुंबई : कलाकार टुनिशा शर्माने एका मालिकेच्या शूटिंगच्या सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

       ही घटना नायगाव येथील सेटवर घडली आहे. टुनिशा शर्मा सध्या सब टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या दास्तान ए काबूल या शोमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होती. 

         याच मालिकेचे नायगाव येथे शूटिंग सुरु असताना तिने मेकअप रूममध्ये आत्महत्या केली. घटनेनंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

         टुनिशा शर्माने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.शोमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होती. 

         याच मालिकेचे नायगाव येथे शूटिंग सुरु असताना तिने मेकअप रूममध्ये आत्महत्या केली. घटनेनंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

         टुनिशा शर्माने एवढे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत कोणतीच माहिती समोर आली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم