धनंजय काळे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सोलापूर : कुर्डूवाडी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस माढा तालुका अध्यक्ष प्रणित भैया शिरढोणे यांचा पुन्हा एकदा पद नियुक्ती संदर्भात सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती प्रणित भैय्या शिरढोणे यांना सर्व समाजसेवा सरपंच नेते यांनी योग्य ते पद्धतीने चांगले मार्गदर्शन करून योग्य ते मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला गोरगरिबांच्या मदतीस धावणे आणि या विरोधात उभा राहणे व नेहमी गोरगरिबांच्या मदतीस धाव घेणे या पद्धतीने आलेले सर्व मित्र परिवार व समाजसेवक यांनी योग्य पद्धतीने मार्गदर्शन करून योग्य ते दिशा दाखवली
उपस्थित असलेले कुर्डू गावातील समाजसेवक सरपंच बाबा जगताप, अण्णासाहेब ढाणे व पत्रकार धनंजय काळे लऊळ गावचे समाजसेवक भैय्या नलवडे, हनुमंत माळी, मुख्याध्यापक नागणे या सर्वांच्या माध्यमातून सत्कारमूर्ती प्रणित भैया शिरढोणे यांचा सत्कार करण्यात आला. असून योग्य पद्धतीने सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन योग्य ते पद्धतीने मार्गदर्शन करून कार्यक्रम पार पाडण्यात आला.

إرسال تعليق