धनंजय काळे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
उस्मानाबाद (परंडा) : परंड्याचे मा. आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या हस्ते प्रणित शिरढोण यांचा सत्कार करण्यात आला.
परंडा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे बाजार समिती निवडणूक निवडून आल्याबद्दल माढा तालुक्याचे सरचिटणीस अध्यक्ष पुणे यांनीही स्वतः ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला व माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या हस्ते माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस अध्यक्ष यांची पद नियुक्ती झाल्या संदर्भात तात्या साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
राजकारण करत असताना गोरगरिबांच्या मदतीस धावले पाहिजे व अन्यायाविरुद्ध उभे राहिले पाहिजे हे तात्यासाहेब यांनी मार्गदर्शन केले असून तरी उपस्थित असणारे कार्यकर्ते गजेंद्र जैनमालक विशाल नाना काळे जनार्धन मेहेर पत्रकार धनंजय काळेसाहेब पत्रकार प्रेम हनवते व इतर कार्यकर्तेही उपस्थित होते अशा पद्धतीने कार्यक्रम पार पाडण्यात आला.


إرسال تعليق