शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या शाखेचे उद्घाटन संपन्न


 धनंजय काळे

महाराष्ट्र पोलीस न्यूज    



सोलापुर माढा : दि. 30 शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सौ रेश्मा प्रशांत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली गाव लऊळ तालुका माढा येथे शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य शाखा उद्घाटन करण्यात आले.



             यावेळी सोलापुर जिल्हा संपर्क प्रमुख रेश्मा प्रशांत राऊत, जिल्हा संघटक विठ्ठल आबा मस्के, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाबाराजे कोळेकर, अभिजित चवरे, माढा तालुका महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला कोळी, माढा तालुका उपाध्यक्ष दिलीप आप्पा लोंढे, उत्तर जिल्हा महिला अध्यक्षा भारती पाटसकर सोलापुर जिल्हा युवक अध्यक्ष बिभीषण शिरसट, राजू कणसे, नितीन जगताप, सुजित पाटील, सोशल मीडिया प्रमुख सुजीत धोत्रे, शाखा कार्यकारिणी अध्यक्ष गणेश कांबळे, उपाध्यक्ष विष्णु थोरात, सचिव शिवाजी भोंग, खजिनदार महेश कबाडे,  व इतर सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. संपर्क प्रमुख रेश्मा राऊत यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते यांस संघटना वाढवण्यासाठी, गोरगरीब जनतेचे शाखेच्या माध्यमातून जनतेला येणार्‍या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी प्रामुख्याने मदत होईल व त्यासाठी सोलापुर जिल्हा मधील प्रतेक गावात शाखा करणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم