शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : जीवन भालशंकर हा व्यक्ती वैराग या गावाचा रहिवाशी असुन, काही वर्षापासून कामा निमित्त पुणे या ठिकाणी होता. धीरज या व्यक्तीची मानसिक परस्थिति आजारा मुळे ढासळली असल्याची त्यांच्या नातेवाईक यांनी सांगितली. अशात तो पुणे या ठिकाणावरुन बेपत्ता झाला आहे.
जर या जीवन यास कोणी पाहिले किंवा आढळल्यास, भेटल्यास, दिसल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन (भाऊ) धीरज भालशंकर यांच्या मार्फत करण्यात आले आहे. संपर्क मो. नं. ९०११२८४३२८

إرسال تعليق