सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांची शासकीय जयंती आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते साजरी झाली
पुरंदर किल्ल्यावर सकाळी आठ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी माजी मंत्री विजय बापू शिवतारे, आमदार संजय जगताप, भाजपा जिल्हा अध्यक्ष गणेश तात्या भेगडे, जालिंदर भाऊ कामठे, बाबाराजे जाधवराव , धर्मेंद्र खांडरे, गंगाराम जगदाळे, गिरीश जगताप , धनंजय कामठे, साकेत जगताप, सचिन पेशवे, भानुकाका जगताप, जीवन अप्पा कोंडे, राजेंद्र भिंताडे, सूरज बिरे, आनंद भैय्या जगताप, अमोल जगताप , गणेश भोसले, बाळासाहेब भोसले, दीपक जावळे, शासकीय पदाधिकारी, अधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते. अशी माहिती राहुल शेवाळे उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष पुणे जिल्हा यांनी दिली.


إرسال تعليق