शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सोलापूर : माढा तालुक्यातील रिधोरे येथील प्रणित शिरढोणे राष्ट्रवादी माढा तालुका सरचिटणीस अध्यक्ष व तेजस गाडेकर सह सरचिटणीस यांची राष्ट्रवादी काँग्रेस माध्यमातून पद नियुक्ती झाल्या संदर्भात मोडलिंब येथील ऋतुजा सुर्वे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार करण्यात आला.
ऋतुजा ताई सुर्वे यांची मोडलिंब येथे राष्ट्रवादीतील युवती माढा तालुका अध्यक्ष पद नियुक्ती झाल्या संदर्भात ताईंचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व राजकारणीय मधील व्यवस्थापना व कामगिरी याच्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

إرسال تعليق